पुणे महानगरपालिका मुख्य इमारत , शिवाजीनगर, पुणे ४११००५
अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. ध्वजरोहणानंतर लगेचच पुणे महानगरपालिका सायकल क्लब ऑफिसचे व सायकल क्लब वेबसाईटचे उदघाटन मा.महापौर यांचे शुभहस्ते झाल्यानंतर मा.महापौर यांचे हस्ते रॅलीचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
पुणे मनपा मुख्य इमारत - लाल महाल - लक्ष्मीरोड - अलका टॉकीज - टिळक रोड - अभिनव चौक - बाजीराव रोड - भारत इतिहास संशोधक मंडळ - पुणे मनपा मुख्य इमारत
पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे - ४११००५
पुणे मनपा-जंगली महाराज रस्ता-अलका टॉकीज-दांडेकर पूल-राजाराम पूल- दांडेकरपूल-सारसबाग-बाजीराव रोड- पुणे महानगरपालिका